आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्ती हिरावण्याची भीती - अमेरिका:जॉर्जियामध्ये मीडिया ग्रुप्सविरुद्ध आंदोलन; पोलिसांवर दगडफेक

बिलिसी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉर्जियात फॉरेन एजंट्स लॉविरोधात मंगळवारी रात्री लोक रस्त्यावर उतरले. राजधानी बिलिसीमध्ये लोकांनी संसद भवनाबाहेर आंदोलन केले. यादरम्यान लोकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केली. पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा मारा केला. जॉर्जिया संसदेत मंगळवारी फॉरेन एजंट्स कायद्याचा पहिला टप्पा मंजूर झाला. ७६ खासदारांनी बाजूने तर १३ जणांनी विरोधात मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...