आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ:नवीन वर्ष यात्रेत रथासाठी रस्सीखेच...

काठमांडू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायचित्र नेपाळच्या भक्तपूर शहरातील ८०० वर्षे जुन्या परंपरेअंतर्गत निघालेल्या बिस्किट यात्रेचे आहे. दरवर्षी नेपाळी नववर्षानिमित्त तीन मजली रथ भक्तपूरच्या गल्ल्यांमधून निघतो. रथ आपल्या बाजूने खेचण्यासाठी शहरातील वरच्या आणि खालच्या भागातील लोकांमध्ये रस्सीखेच होते. ही रोमांचक घटना पाहण्यासाठी देशासह विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने एकत्र येतात.