आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:इंडोनेशियामध्‍ये  विवाहबाह्य संबंध, लिव्ह इनवर शिक्षा

जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियाच्या संसदेने आपल्या दंड संहितेतील बहुप्रतिक्षित व वादग्रस्त दुरुस्ती मंगळवारी मंजूर केली. त्यानुसार, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणेही गुन्ह्याच्या कक्षेत येईल. यासाठी ६ महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. दुसरीकडे, लग्नानंतर अन्य कुण्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित केल्यास एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. हा कायदा देशातील नागरिक व विदेशींवरही लागू आहे. त्यानुसार,गर्भनिरोधक व ईशनिंदेला प्रोत्साहन देणेही गुन्हा आहे.

बातम्या आणखी आहेत...