आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समरकंदमध्ये भेटीगाठी:एससीओ संमेलनात पुतीन-जिनपिंग यांची भेट, पंतप्रधान मोदींचाही दौरा

मॉस्को18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात बैठक होईल. रशियाचे राजदूत आंद्रेई डेनिसोव म्हणाले, उभय नेते १५ ते १६ सप्टेंबरदरम्यान आयोजित शांघाय सहकार्य संघटना शिखर बैठकीत सहभागी होतील. हे संमेलन उझबेकिस्तानच्या समरकंद शहरात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील एससीओ संमेलनात सहभागी होतील.

पुतीन म्हणाले, युद्धामुळे आम्हाला फायदा पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांवर टीका केली. सार्वभौमत्व बळकट झाले. अनेक परदेशी कंपन्यांनी रशिया सोडला आहे. असे केल्यास रशियाला त्रास होईल असे त्यांना वाटत होते. परंतु युरोपात उत्पादन व नोकऱ्या एकानंतर एक अशा पद्धतीने बंद होऊ लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...