आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलनातून एलिझाबेथचे चित्र हटणार:ऑस्ट्रेलियामध्‍ये बँक नाेटेवरून राणी एलिझाबेथचे चित्र हटणार

कॅनबरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबरा|ऑस्ट्रेलिया आपल्या देशाच्या चलनातून ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांची छायाचित्रे हटवणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय बँकेने ही घोषणा केली आहे. केंद्रीय बँकेनुसार, क्वीन एलिझाबेथ-२ यांच्या निधनानंतर ५ डॉलरच्या नोटेवरून त्यांचे छायाचित्र हटवायचे होते. त्याऐवजी किग चार्ल्सचे छायाचित्र लावायचे होते. मात्र, आता किंग्ज चार्ल्स यांचेही छायाचित्र छापले जाणार नाही. त्याऐवजी ऑस्ट्रेलियातील एखाद्या मोठ्या किंवा सर्वांना मान्य असणाऱ्या नेत्याचे छायाचित्र छापले जाईल.

बातम्या आणखी आहेत...