आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Radicalism In Pakistan | Sunni Supporters Vandalized An Ahmadiyya Mosque, The Fifth Attack In Three Months

पाकिस्तानात कट्टरता:सुन्नी समर्थकांनी अहमदियांची मशीद तोडली, तीन महिन्यांत पाचव्यांदा केला हल्ला

कराची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील सुन्नी समर्थक कट्टर इस्लामिक जमात तहरीक-ए-लब्बैकचे (टीएलपी) समर्थक गुरुवारी कराचीतील अहमदिया समुदायाच्या मशिदीत घुसून तोडफोड करून पसार झाले. हल्ल्याच्या वेळी उपस्थित पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

अहमदिया समुदायाच्या मशिदींवर गेल्या तीन महिन्यांतील हा पाचवा हल्ला आहे. ४० लाख लोकसंख्येच्या अहमदियांसोबत ७० च्या दशकापासून भेदभाव होत आहे. १९६४ मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी अहमदियांची मुस्लिम म्हणून ओळख व वेगळ्याने प्रार्थनेचा हक्क हिरावून घेतला होता. तेव्हापासून पाकमध्ये त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक समजून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...