आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरणोत्सर्गी कॅप्सूल:बेपत्ता किरणोत्सर्गी कॅप्सूल ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात

कॅनबेरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात बेपत्ता झालेले किरणोत्सर्गी कॅप्सूल दुर्गम भागात आढळले आहे. हे शोधण्यासाठी अनेक टीम लावल्या होत्या. ही किरणोत्सर्गी कॅप्सूल खूप छोटी आहे. तिच्या बाह्य आवरणावर खूप थोड्या प्रमाणात किरणोत्सर्गी सिजियम-१३७ आहे. तिला स्पर्श केल्यावर आजार होऊ शकतो. ते जानेवारीच्या मध्यात न्यूमॅन शहर आणि पर्थ शहरादरम्यान १,४०० किमी दूर हरवले होते. लहान आकारामुळे शोध आव्हानात्मक झाला होता . कॅप्सूल एका रस्त्याच्या कडेला आढळले. या संदर्भात राज्याचे आपत्कालीन सेवा मंत्री स्टीफन डावसन यांनी बुधवारी सांगितले की, कॅप्सूलच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी आहे. आता ती गुरुवारी रवाना केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...