आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

64 वर्षानंतर सापडला असा पक्षी:शास्त्रज्ञांना सापडला अनोखा पक्षी, हा अर्धा नर आणि अर्धा मादा आहे; या पक्षात आहे नराप्रमाणे मोठे पंख आणि मादाप्रमाणे अंडाशय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेन्सिलवेनियाच्या पाउडरमिल नॅचुरल रिजर्वमध्ये 24 सप्टेंबरला सापडला पक्षी
  • नर आणि मादाप्रमाणे गुणधर्म असलेल्या पक्षाला गाएंड्रोमॉरफिज्म म्हटले जाते

शोधकर्त्यांच्या टीमला असा पक्षा सापडला आहे, जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. या पक्षाचे नाव रोज-ब्रेस्टेड ग्रूजबीक्स आहे. या पक्षाच्या एका बाजुला नराप्रमाणे काळे आणि मोठे पंख तर दुसऱ्या बाजुला मादाप्रमाणे ब्राउन आणि पिवळे पंख आहेत. याच्या चेस्टवर कोणताच स्पॉट नाही, हे मादा असल्याचे लक्षण आहे.

या पक्षाला शोधणाऱ्या पेन्सिलवेनियाच्या पाउडरमिल नॅचुरल रिजर्वच्या शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, नर आणि मादाचे गुणधर्म असलेल्या पक्षाला गाएंड्रोमॉरफिज्म म्हणतात.

कधी होतो अशा पक्षाचा जन्म

शोधकर्त्यांनी सांगितले की, अशा पक्षाचा जन्म तेव्हा होतो, जेव्हा नर पक्षाचे दोन स्पर्म मादाच्या अशा अंडाशयात जाता, ज्यात दोन न्यूक्लियस आहेत. अशा परिस्थितीत भ्रूणात नर आणि मादा, दोघांचे क्रोमोजोम येतात. पक्षांची अशी अवस्था खूप कमी वेळा होते. 64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पाउडरमिल एविएशन रिसर्च सेंटरमध्ये असा पक्षी सापडला होता.

हा पक्षी मादाप्रमाणे अंडे देऊ शकतो

हा पक्षी उत्तर अमेरिकेत आढळतो. जर या पक्षाने मायग्रेट केले, तर मॅक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत जाऊ शकते. हा पक्षी कार्डिनल फॅमिलीतील आहे. शोधकर्त्यांनी सांगितले की, मादा पक्षीच्या उजवी ओव्हरी अॅक्टिव असते. या पक्षातही उजवा भाग मादाचा आहे, त्यामुळे हा पक्षी अंडेही देऊ शकतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser