आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक:ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक युजर्सवर शुल्क लावण्याची तयारी

वॉशिंग्टन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरसाठी सरकारी आणि व्यावसायिक युजर्सना त्याच्या सेवांच्या बदल्यात रक्कम मोजावी लागू शकते. टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचा मालकी हक्क मिळवणारे अॅलन मस्क तसे संकेत दिले आहेत. मस्क म्हणाले की, अधूनमधून वापर करणाऱ्या युजर्ससाठी ट्विटर नेहमी मोफत राहील, पण व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना थोडी किंमत चुकवावी लागेल. तत्पूर्वी, मस्क यांनी म्हटले होते की, मोफत सेवा देणे सहयोगी संस्थांच्या पतनाचे कारण होते. जर ट्विटरने पे-टू-पोस्ट धोरण लागू केले तर युजर्सकडून प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी शुल्क घेणारी ती पहिली मोठी सोशल मीडिया कंपनी ठरेल.

बातम्या आणखी आहेत...