आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:इस्रायलमध्‍ये नव्या पंतप्रधानांसाठी दोन दशकांतील विक्रमी मतदान

जेरुसलेमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या पंतप्रधान निवडणुकीसाठी इस्रायलमध्ये मंगळवारी मतदान झाले. ३८.९% इतके दोन दशकातील विक्रमी मतदान आहे. मतदानापूर्वी केलेल्या अंदाजात माजी पंतप्रधान नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाची आघाडी पुढे तर सध्याचे पंतप्रधान यांचा लॅपिड पक्ष पिछाडीवर आहे.

बातम्या आणखी आहेत...