आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:बाल लैंगिक शोषणाची तक्रार करा, हा कायदा आणताहोत : ब्रेव्हरमन

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या कॅबिनेट मंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी बाल लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या, अशा गुन्ह्यांमागे ब्रिटिश पाकिस्तानी टोळी असते. यात मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. सुएला म्हणाल्या, बाल लैंगिक शोषणावर मौन बाळगणाऱ्या लोकांची जबाबदारी निश्चित करणारा कायदा आणत आहे. मुलांसोबत काम करणारा कोणताही व्यक्ती जबाबदारीतून सुटणार नाही.