आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:इम्रान यांच्या हत्येच्या कटाची अफवा; इस्लामाबादेत अलर्ट

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात सत्तेवर पायउतार झालेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या अफवा वाढल्या आहेत. त्यानंतर इस्लामाबाद पोलिस विभाग म्हणाला, इम्रान यांचे निवासस्थानी आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व परिसरातील सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्लामाबादेत आधीपासून कलम १४४ लागू आहे. कोणत्याही प्रकारची बैठक, सभेवर बंदी आहे. इस्लामाबादेत इम्रान यांचे बनी गालाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...