आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र रशियातील बंदर सेंट पीटर्सबर्गचे आहे. शनिवारी स्टँड-अप पॅडल बोर्ड फेस्टिव्हलला सुरुवात झाली. या उत्सवाला फोंटंका एसयूपी बोर्ड फेस्टिव्हलही संबोधले जाते. त्यात पॅडल बोर्डच्या साह्याने नहर व नदी आेलांडली जाते. मोयका नदीतून सुरू होणाऱ्या नौकानयनमध्ये रशियासोबतच इतर देशांतील नागरिकही सहभागी होत आहे. हा उत्सव सोमवारपर्यंत चालेल.
700 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या जास्त.
20 वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन. सेंट पीटर्सबर्गमध्ये पाचवे वर्ष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.