आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने युक्रेनच्या सर्व शहरांत क्षेपणास्त्रे डागली:हल्ल्यात एका रुग्णालयाची हानी, बालकाचा मृत्यू

कीव्ह6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन लष्कराने बुधवारी युक्रेनच्या जवळपास सर्व शहरांत क्षेपणास्त्रे डागली. जेपोरिजिया क्षेत्रात त्यामुळे एका रुग्णालयातील प्रसूती कक्षावर रॉकेट कोसळले. त्यात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. अधिकारी म्हणाले, बालकाची आई व डॉक्टरांचा बचाव करण्यात यश मिळाले. व्हिडिओमध्ये ढिगाऱ्याखालील व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न करताना पथक दिसते.

बातम्या आणखी आहेत...