आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन व रशिया यांच्यात ४१ व्या दिवशीही युद्ध सुरू होते. परंतु मंगळवारी इटलीच्या सॅन कार्लो ऑपेरा हाऊसमधील चित्र अनोखे होते. रेड क्रॉससाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने रशिया व युक्रेनच्या कलाकारांनी येथे एकत्रित कलेचे सादरीकरण केले. याप्रसंगी शांतता नांदावी अशी प्रार्थनाही करण्यात आली. एकत्र सादरीकरणात युक्रेनचे डेनिस चेरेविको व रशियाच्या मारिया याकोव्लेवा सहभागी झाल्या होत्या. हल्ल्यामुळे नाराज मारिया इटलीत दाखल झाल्या.
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले, कबुता येथे अमानवी कृत्य दिसून आले. जगाने रशियावर आणखी निर्बंध लादावेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.