आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine War Continues After 344 Days | Russia's Missile Attacks In Kramatorsk, Ukraine; Three People Died

रशिया-युक्रेन युद्ध 344 दिवसांनंतरही सुरूच:युक्रेनच्या क्रामटोरस्कमध्ये रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; तीन जणांचा मृत्यू

कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व युक्रेनमधील शहर क्रामटोरस्कमध्ये गुरुवारी रशियाने एकापाठोपाठ एक दोन क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. क्षेपणास्त्रात एक अपार्टमेंट नष्ट झाले आणि नऊचे अंशत: नुकसान झाले. हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला. क्रामटोरस्क शहरातील अपार्टमेंटलाला इस्कंदरच्या सामरिक क्षेपणास्त्राने निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...