आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO मध्ये युक्रेनची स्थिती:हजारो लोकांनी घेतला तळघरांमध्ये आश्रय तर काहींनी भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशनमध्ये काढली संपूर्ण रात्र

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
खार्किवचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. येथे हल्ले होण्याच्या भीतीने हजारो लोकांनी भुयारी मार्गात रात्र काढली. - Divya Marathi
खार्किवचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. येथे हल्ले होण्याच्या भीतीने हजारो लोकांनी भुयारी मार्गात रात्र काढली.

युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी रशियाने देशभरात 200 हून अधिक हल्ले केले. सर्वच भागातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून लाखो लोकांनी दिवस आणि रात्र भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशन, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये घालवली. अनेक ठिकाणी लोकांना जीवनावश्यक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

डोनेस्तकमध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे. अनेक कुटुंबे भूमिगत निवारागृहात राहायला गेली असून त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता दिसून येत आहे.

युक्रेनच्या अनेक भागात लोक सर्वांच्या कल्याणासाठी चर्चमध्ये प्रार्थना करताना दिसले.

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये झालेल्या हल्ल्यांदरम्यान लोकांनी भुयारी मार्गातून आश्रय घेतला आहे. येथेच त्यांनी रात्र काढली.

गुरुवारी रात्री कीव्हचे रस्ते निर्जन होते. सर्वात कर्फ्यूसारखी परिस्थिती असून सरकारने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

हा फोटो देखील कीव्हमधील भुयारी मार्गाचा आहे. इथेही लोक थांबले आहेत.

रशियन हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीवर उपचार करताना बचाव पथकातील एक सदस्य.

हा फोटो कीव्हमधील युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर कार्यालयाचा आहे. अज्ञात लोक याठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे जाळताना दिसले.

युक्रेनच्या लष्कराचा दावा आहे की त्यांनी खार्किवमध्ये एका रशियन सैनिकाचा खात्मा केला आहे.

कीव्हजवळ युक्रेनचे एक विमान कोसळले.
कीव्हजवळ युक्रेनचे एक विमान कोसळले.
बातम्या आणखी आहेत...