आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरवर उपचार:रशियन राष्ट्रपती पुतीन कॅन्सरवर उपचार करणार, मित्राकडे सोपवणार सत्ता

मॉस्को16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांना कॅन्सर आहे आणि ते शस्त्रक्रियेसाठी जाऊ शकतात, असा दावा अमेरिकन वृत्तपत्रातील एका बातमीतून केला आहे. वृत्तात हेही म्हटले की, ते शस्त्रक्रियेवेळी अस्थायीरीत्या देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पॅट्रुशेव्ह यांच्याकडे सत्ता सोपवू शकतात. तसेच पुतीन यांना कथितरीत्या शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे

९ मे रोजी युद्धाची घोषणा : पुतीन ९ मे रोजी औपचारिकरीत्या युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करू शकतात. अमेरिका आणि पाश्चिमात्य अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे मॉस्कोचे राखीव दल पूर्णपणे एकत्र केल्यास सक्षम होतील.

नव्या क्षेत्रांवर ताब्याची तयारी :
अमेरिका म्हणाली, युक्रेनमधील नव्या क्षेत्रांवर रशिया ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...