आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकारा:तुर्कीत पुन्हा सुरू झाल्या मिठाच्या गुहा, 50 हजार वर्षांपूर्वीच्या गुहांत प्रभावी उपचार

अंकाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीच्या तजुल्का शहरात मिठाचे मोठमोठे डोंगर आहेत. त्यात ५ हजार वर्षांच्या प्राचीन गुहा आहेत. १५० मीटर खोल अशा गुहांचा वापर हित्ती कालखंडापासून होत आला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात दोन वर्षे येथील वर्दळ बंद होती. आता या परिसरात पुन्हा माणसांची वर्दळ सुरू झाली. या गुहांना २४ हजार चौरस मीटर अंतर्गत व बाह्य भागात आरोग्य केंद्राच्या रूपात विकसित करण्यात आले आहे. दमा, फुप्फुसाचे आजार इत्यादींवर येथे चांगल्या प्रकारे उपचार होतात. त्यामुळे इतर देशातील नागरिकही उपचारासाठी येथे येतात. लोक येथील मिठाच्या कक्षांत २०-४० मिनिटे राहतात. प्रत्येक श्वासासोबत शरीरात प्रवेश करणारे मीठ आजारांना ठीक करते.

बातम्या आणखी आहेत...