आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Scientists Have Come Up With A Four C Formula To Prevent Infection, If You Want To Make Life Easier And Safer.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क टाइम्सकडून:शास्त्रज्ज्ञांनी संक्रमणापासून वाचण्यासाठी दिला फोर-C फॉर्म्यूला, आयुष्याला सोपे आणि सुरक्षित बनावायचे असल्यास करा ही कामे

रॉनी कॅरिन रॅबिन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंदिस्त ठिकाणी गर्दी करू नका, व्हेंटिलेशनबाबत सतर्क राहा, कमी लोकांच्या संपर्कात या

जेव्हा देशात लॉकडाउन सुरू होता, तेव्हा अनेक निय स्पष्ट होते. जसे- महत्वाच्या लोकांनी बाहेर पडावे, अनावश्यक वस्तुंची दुकाने बंद राहतील, ऑनलाइन डिलीव्हरी होणार नाही, इत्यादी. आता देशातील अनलॉकदरम्यान त्रास वाढत असल्याचे दिसत आहे. येणारा काळ अनेक बाबतीत अवघड होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला सरकार, डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांचा सल्ला ऐकावा लागेल, यातून आयुष्य सुरक्षित बनले.

जानकारांचे म्हणने आहे की, अशावेळी आपल्याला 'फोर C' फॉर्म्यूल्याचे पालन करुन, संक्रमणापासून वाचावे लागेल. फोर-C चा अर्थ-  'कॉन्टॅक्ट, कन्फाइन्मेंट, क्राउड, चॉइस' आहे. यातून आपण फक्त स्वतःलाच नाही, तर सोसायटीलाही सुरक्षित ठेवू शकतो.

  • कॉन्टॅक्ट (संपर्क)

आता यापुढे आपल्याला आपले सर्व काम मास्क लावून, सोशल डिस्टंसिंग आणि नेहमी हाथ धुण्यासारख्या सावधगिरी बाळगुनच करावे लागेल. प्रयत्न करा की, ज्या सार्वजनिक ठिकाणांवर तुम्ही जात आहात, तिथे सुरक्षेचे उपाय केले जात आहेत. हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत आहे, पण सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन(सीडीसी) टेबल, लाइट स्विच, हँडल्स, फोनसारख्या वस्तुंना स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

  • कन्फाइनमेंट (बंद होणे)

बंदिस्त ठिकाणी इंडोर अॅक्टिविटीज व्हायरस पसरवण्याचे काम करते. जेव्हा घरातील हवा बाहेर जाऊ शकत नसेल, किंवा खिडक्या बंद असतील, तेव्हा व्हायरस पसरण्यास पोषक वातावरण तयार होते. डॉक्टर सेविकनुसार, जिथे हवा थांबलेली असेल, तिथे व्हायरस ड्रॉपलेट्स जास्त काळ टिकून राहतात. यामुळे परिसर जास्त दुष्त होतो. ताजी हवा व्हायरससोबत मिसळून जाते. यामुळे जेव्हा आपण चांगल्या एअर फ्लो किंवा खिडकीजवळ असतोत, तेव्हा अपर रेस्पिरेट्री ट्रॅक्ट व्हायरसच्या संपर्कात कमी येते.

  • क्राउड (गर्दी)

मोठ्या समुहात जोखिम जास्त असते. गर्दीच्या ठिकाणी संक्रमण पसरण्याची जास्त भीती असते. यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायंस सेंटरमध्ये इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट डॉक्टर बार्बरा टेलर सांगतात की, हा विचार अनेक लोक करत नाहीत, त्यामुळे व्हायरस लवकर पसरतो. एखाद्या ठिकाणांवरील लोकांची संख्या महत्वाची ठरते. 

  • चॉइस (आवड)

प्रत्येक व्यक्तीला आपला विचार करावा लागेल की, तो जोखमिसोबत कंफर्टेबल आहे का नाही. जास्त जोखमिवाले लोक आपल्यासाठी जास्त प्रीकॉशन्स घेणे पसंत करतील. या ग्रुपणध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, कमी इम्युनिटी असलेले, किंवा इतर आजार असलेले लोक सामील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...