आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉटलंड:10 हजार रुपयांच्या ड्रॉमध्ये जिंकली 1.60 कोटींची लॅम्बोर्गिनी

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कॉटलंडच्या ग्रांट बर्नेटने केवळ १० हजार रुपयांचे ड्रॉ तिकीट खरेदी केले होते. ड्रॉमध्ये बर्नेट १.६० कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी कार जिंकली आहे. मात्र, त्याचा आनंद एक आठवडाही टिकू शकला नाही. २४ वर्षांच्या बर्नेटच्या लॅम्बोर्गिनीचा अपघात झाला आहे. यात कारच्या बोनटसह अनेक भाग तुटले आहेत. बंपरही उखडला आहे. बर्नेट म्हणाला, माझी कोणतीच चूक नव्हती. दुसऱ्या वाहनाने माझ्या कारला धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...