आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हँक्युव्हरमध्ये पारा माइनस 90c:कॅनडातील लाटेमुळे अमेरिकेत कडाक्याच्या थंडीची शक्यता

व्हँक्युव्हरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र कॅनडातील व्हँक्युव्हरचे आहे. येथे सततच्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. २४ तासांत तेथे २५ सेंटिमीटर बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे अनेक रस्ते जाम झाले आहेत. कॅनडाच्या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ब्रिटिश कोलंबियात हिमवादळ येऊ शकते. यामुळे खूप खराब स्थिती होऊ शकते. टोरंटो शहरात कडाक्याच्या थंडीमुळे आतापासून ख्रिसमसच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, हवामान अधिकाऱ्यांनी इशारा दिला की, ख्रिसमसआधी कॅनडातून येणाऱ्या आर्क्टिक हवेमुळे अमेरिकेतील काही भागांत ख्रिसमसपर्यंत जीवघेणी थंडी पडू शकते. यामुळे प्रवासाला जाणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...