आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या टेक्सासमध्ये बुधवारी ओक्लाहोमच्या टुलसा शहरातील एका रुग्णालयात गोळीबार झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने घटनेनंतर स्वत:लादेखील गोळी घातली. त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.