आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार प्रकरण:शिकागो येथील नाइट क्लबमध्ये गोळीबार; पाच ठार, 16 जखमी

शिकागो19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या शिकागो शहरातील इंडियाना नाइट क्लबमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. यामध्ये ५ लोकांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या आठवड्यात शिकागोत गोळीबाराच्या घटनांत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. साऊथ एल्बीमध्ये शनिवारी रात्री १२.१९ वाजता एका ३७ वर्षीय महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही घटना साऊथ डेमेनच्या ८६०० ब्लॉकमध्ये घडली. शनिवारीच अमेरिकेच्या सिनेटमध्ये गन कंट्रोल धोरण लागू करण्याचे विधेयक पारित झाले.

बातम्या आणखी आहेत...