आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:अफगाणिस्तानात शिखांसमोर आता दोनच पर्याय : देश सोडा किंवा इस्लाम स्वीकारा

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबान राजवटीमुळे शीख समुदायासमाेर देश साेडणे वा अन्यथा इस्लाम धर्म स्वीकारणे हे दाेनच पर्याय उरले आहेत. इंटरनॅशनल फाेरम फाॅर राइट्स अँड सिक्युरिटीच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

त्यानुसार, शीख समुदायाला आधीही भेदभावाची वागणूक देण्यात आली हाेती. हा समुदाय सांप्रदायिक हिंसाचाराची शिकारही ठरला हाेता. त्या काळात समाजातील लाेकांवर पलायन करण्याची वेळ आली हाेती. पूर्वी शीख समुदायाची लाेकसंख्या लाखांत असायची, ती आता हजारावर येऊन ठेपली आहे. परंतु आता या मूठभर लाेकसंख्येसमाेर अस्तित्वाचे संकट आहे. शिखांची सर्वाधिक लाेकसंख्या काबूलमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...