आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 'Since BJP Is In Power, Good Relations Are Impossible', Imran Khan Again Made A Disparaging Statement On Kashmir

इम्रान खान यांनी काश्मीरवरून पुन्हा विखारी वक्तव्य केले:म्‍हणाले, ‘सत्तेवर भाजप असल्याने चांगले संबंध अशक्य ’

इस्लामाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवरून पुन्हा विखारी वक्तव्य केले आहे. उभय देशांत चांगले व्यापारी संबंध असल्यास दाेन्ही देशांचा खूप फायदा हाेईल. परंतु या संबंधामध्ये सर्वात माेठा अडथळा जम्मू-काश्मीर आहे. भारतात भाजपचे सरकार असेपर्यंत चांगले संबंध अशक्य आहेत. दाेन्ही देशांत चांगले संबंध असावेत, असे आम्हाला वाटते. पुन्हा शीतयुद्धासारखी स्थिती यावी, असे आम्हाला वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...