आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्न:दोन वर्षांनंतर सुरू, 22 दिवसांत आले 6 लाख विदेशी पर्यटक

बर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर युरोपातील स्वित्झर्लंड विदेशी पर्यटकांसाठी २ मेपासून खुले करण्यात आले. २३ मे पर्यंत येथे सुमारे ६ लाख विदेशी पर्यटक आले आहेत. येथे वर्षाला एक कोटी २० लाखांवर पर्यटक फिरण्यासाठी येतात. हे दृश्य कठोर कुलम डोंगराचे आहे. येथे ४,३३३ फूट उंचीवर एक नवल वाटावा असा आणि मनोहारी दृश्य पाहण्यासाठी व्ह्यू पॉइंट काचेच्या फरशीपासून बनवला आहे. येथे मनोहारी रेस्टॉरेंटसह एक अल्पाइन उद्यानही आहे.

-१५०० हून अधिक तलाव, ७०% भाग डोंगरांनी वेढलेला : १५०० हून अधिक तलावांच्या या देशाचा ७० % भाग डोंगरांनी वेढलेला आहे. येथील चॉकलेट जगभरात प्रसिद्ध आहे. हाइक, कयाकिंग, स्विमिंग, केन्यनिंग आणि पॅराग्लाइडिंग, स्टीमबोट ट्रिपसारख्या प्रत्येक गोष्टींसाठी एक डोंगर आहे.

बातम्या आणखी आहेत...