आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा उत्खनन 2 वर्षे वाढवले:युक्रेनला शस्त्रास्त्रांसाठी स्टील पुरवठा सुरूच

ऑस्लोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्वेच्या आर्क्टिक स्वालबार्डमध्ये हवामान बदलामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन कोळसा उत्खननावर २०२३ पर्यंत बंदी लावण्यात येणार होती. परंतु कोळसा कंपनीने युरोपातील कोळशाची वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय दोन वर्षे पुढे ढकलला आहे. रशिया व युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान युरोपीय स्टील प्रकल्पात शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी कोळशाच्या मागणीत वाढ होत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी येथे २०२५ पर्यंत उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. खाणीपर्यंत रेल्वे नेऊन काेळसा युरोपच्या स्टील प्रकल्पात पोहोचवला जात आहे. येथून ८० हजार टन कोळशाचे दरवर्षी उत्पादन होते.

ध्रुवीय केंद्र, भारतीय वैज्ञानिकांचा समावेश जगातील सर्वात ध्रुव उत्तरेत स्थापन पहिले लष्करेतर संशोधन केंद्र आहे. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनसह १५ देशांचे संशोधक हवामान बदलावर अभ्यास करत आहेत. त्यात भारतीयही आहेत.

बातम्या आणखी आहेत...