आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:नेपाळ सीमेवर दगडफेक; व्यापाऱ्यांनी केला पूल बंद

पिथोरागड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील काळ्या नदी किनाऱ्यावर भिंत बांधणाऱ्या मजुरांवर नेपाळकडून झालेल्या दगडफेकीनंतर भारतीय व्यापाऱ्यांनी सोमवारी २ तास नेपाळ सीमेवरील पूल बंद केला. धारचुलाचे एसडीएम दिवेश शासनी म्हणाले, नदीच्या दुसऱ्या बाजूने(नेपाळच्या बाजूने) रविवारी स्थानिक लोकांनी दगडफेक केली, त्यात मजूर जखमी झाला. शेजारी देशाच्या दारचुलामध्ये अधिकाऱ्यांनी मजुरांवर दगडफेक करणाऱ्यांवर लाठीमार केला.

बातम्या आणखी आहेत...