आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी ऊर्जा साठवणूक:विहिरींमध्ये जिओ थर्मल एनर्जीचे भांडार

वॉशिंग्टन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊर्जा साठवणुकीबाबत चर्चा होते तेव्हा बॅटरीचाच विचार येतो. मात्र, स्टार्टअप्स बॅटरीशिवाय ऊर्जा साठवणुकीचा विचार करत आहेत. भूऔष्णिक स्टार्टअप फर्वो एनर्जी वीज साठवणुकीसाठी नव्या पद्धतीवर काम करत आहे. अमेरिकेतील नेवादामध्ये त्याने प्लँट साइटमध्ये जियोथर्मल वेलचा(विहिरी) मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणूक करण्याच्या हिशेबाने वापर करून दाखवले आहे. ही अंडरग्राउंड बॅटरी आहे. विहिरीत पाणी पंप करून दबाव तयार केला जातो. हा दबाव हटवल्यावर जियोथर्मल प्लँट जास्त वीज तयार करतो.

बातम्या आणखी आहेत...