आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हल्ला:बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, 9 पोलिसांचा मृत्यू

बलुचिस्तान25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या वेळी सुरक्षा दलांवर निशाणा होता. वृत्तानुसार, बलुचिस्तान राज्यातील बोलान भागात झालेल्या आत्मघाती स्फोटात ९ पोलिसांचा मृत्यू झाला. एका आत्मघाती बाइक चालकाने एका पोलिस ट्रकला धडक दिली. यानंतर स्फोट झाला. स्फोटामुळे वाहन उलटले. यात १५ पोलिस जखमी झाले. जानेवारीत पेशावरमध्ये आत्मघाती हल्ल्यात १०० पेक्षा जास्त पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर १७ फेब्रुवारीला कराचीत पोलिस मुख्यालयावर निशाणा साधण्यात आला होता..

बातम्या आणखी आहेत...