आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्र नववर्ष साजरे करताना हत्या:अमेरिकेमध्‍ये 10 लोकांना ठार मारणारा संशयित आढळला मृतावस्थेत

मोंटेरी पार्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील मोंटेरी पार्कमध्ये चंद्र नववर्ष साजरे करताना शनिवारी १० लोकांची हत्या करणारा हल्लेखोर रविवारी व्हॅनमध्ये मृतावस्थेत आढळला.

दहा लोकांच्या हत्येनंतर तो दुसरा गोळीबार करू इच्छित होता. त्याच्या शरीरावर गोळी लागल्याची जखम दिसली. त्याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल मिळाली. त्याने स्वत:वर गोळी झाडल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...