आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्‍ला:संशयित कुर्दीशचा तुर्कीच्या सीमेवरील शहरात गोळीबार

अंकारा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संशयित कुर्दीश बंडखोराने सिरियात तुर्की सीमेवर पाच रॉकेट डागले. त्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. हे रॉकेट एक शाळा आणि दोन घरांवर कोसळले. गाझियातेप प्रांतातील कारकामिस शहरात ही घटना घडली. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. काही दिवसांपासून सिरिया व इराकच्या उत्तरेकडील भागात तुर्कीकडून सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यात कुर्दीश समुदायाला लक्ष्य केले.

बातम्या आणखी आहेत...