आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान सज्‍ज:तैवानने चीनच्या 29 लढाऊ विमानांना हद्दीतून हुसकावले

तैपेईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तैवानच्या हवाई दल हद्दीत मंगळवारी चीनने २९ विमाने पाठवली होती. त्यात लढाऊ तसेच बाॅम्बरचाही समावेश होता. मे नंतरची ही चीनची सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. तैवानने आपली लढाऊ विमाने उडवून चीनच्या लढाऊ विमानांना हुसकावून लावले. चीनचे किमान २० लढाऊ विमाने गेल्या काही दिवसांपासून जपान व परिसरातील बेटांवर टेहळणी करत होते. गेल्या काही दिवसांत जपानच्या सैन्याने किमान चार चिनी व १६ रशियन जहाजांना शोधले.