आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:तैवानचे चीनविराेधात अनाेखे आंदाेलन, चेहऱ्यावर पॅच लावून निषेध

सेऊल |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवानने आपल्या हवाई दलाच्या पायलटांद्वारे परिधान केले जाणारे पॅच चिनी लष्कराच्या सरावाच्या विराेधाचे प्रतीक रूपात वापरून अनाेखे आंदाेलन केले. त्यात अस्वल बुक्का लगावताना दिसून येताे. हे पॅच आता बाजारात उपलब्ध झाले आहेत. गेल्या वर्षीपासून अशी डिझाइन असलेले पॅच एलेक सू आपल्या दुकानातून विक्री करत आहेत. अस्वलाची दुर्मिळ प्रजात असलेल्या फाॅर्माेसन अस्वलास तैवानचे प्रतीक मानले जाते.