आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Brutality In 10 Pictures; Taliban Terrorist Takes Over Afghanistan Kabul | Afghan Taliban Photos

10 फोटोंमध्ये तालिबानचे क्रौर्य:लोकांना लाठ्या आणि चाबकाने मारले, मुले आणि स्त्रिया रक्तात माखले; पुरुषांचे तोंड काळे करुन गळ्यात दोरी बांधून परेड करायला लावली

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान उघडपणे देशातील रस्त्यावर दहशत माजवताना दिसत आहे

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने म्हटले होते की त्याना शांततेने राज्य करायचे आहे, पण ते तालिबानी आहेत... त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी आणि वास्तवात जमीन-आसमानचा फरक असतो. अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती या गोष्टीचा पुरावा देत आहे की, तालिबानला केवळ भीती आणि दहशतीची भाषा माहिती आहे.

तालिबान उघडपणे देशातील रस्त्यावर दहशत माजवताना दिसत आहे. महिला आणि मुले रक्ताने माखलेली आहेत. तालिबानी लढाऊ रॉकेट लाँचर घेऊन रस्त्यावर गस्त घालत आहेत. लोकांवर लाठ्या आणि चाबकाचा वर्षाव केला जात आहे. पुरुषांच्या गळ्यात दोरी घालून त्यांची परेड काढली जात आहे. मंगळवारी काढलेली ही चित्रे तालिबानातील भीती दर्शवत आहेत.
तालिबान अफगाणी नागरिकांवर कसा अत्याचार करत आहे, पाहा 10 फोटोंमध्ये...

काबुल एअरपोर्टच्या बाहेर वाट पाहत असलेल्या लोकांना तालिबानने दंडे, चाबुक आणि टोकदार हत्यारांननी मारले. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला नेत असताना एक व्यक्ती.

हेरातमध्ये तालिबान्यांनी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पुरुषांच्या चेहऱ्यावर काळे फासले. त्याच्या गळ्यात दोरी घालून त्यांना रस्त्यावर फिरवले.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने आश्वासन दिले होते की तो शांततेत राज्य करतील, पण आता तालिबान क्रूर शरिया कायदा लागू करेल अशी भीती वाढली आहे.

काबूल विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या निशस्त्र लोकांवर तालिबान्यांनी हल्ला केला. यामध्ये सुमारे 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

शांततेची चर्चा करणारे तालिबान लोकांवर अत्याचार करत आहेत. लोकांच्या चेहऱ्यावर तालिबानची भीती दिसून येत आहे.

काबूल विमानतळाबाहेर तालिबानच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेला उचलताना दोन पुरुष. विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर तालिबान्यांनी हल्ला केला.

तालिबानने म्हटले होते की ज्यांना देश सोडून जायचे आहे त्यांना थांबवले जाणार नाही, पण प्रत्यक्षात तालिबान लोकांशी क्रूरतेने वागत आहे.

अफगाणिस्तानातून एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक अफगाण मुलगी अमेरिकन सैनिकांकडे तालिबानपासून संरक्षण करण्यासाठी विनवणी करत आहे.

काबूल विमानतळाबाहेर तैनात तालिबान्यांनी मंगळवारी विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर हल्ला केला.

काबुलच्या वजीर अकबर खान परिसरात बंदुक घेऊन गस्त घालणारे तालिबानी. तालिबानी वाहनांमध्ये रॉकेट लाँचर घेऊन जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...