आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड:जहाज बुडाल्याच्या 60 तासांनंतर तरुण बचावला, आतापर्यंत 71 जणांचे प्राण वाचवण्यात यश

बँकाॅकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंड नाैदलाचे जहाज बुडाल्याच्या साठ तासांनंतर बचाव दलाने आणखी एकाचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. १०६ जणांना घेऊन जाणारे जहाज रविवारी बुडाले हाेते. आतापर्यंत ७१ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. २१ जण अजूनही बेपत्ता आहेत. सहा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...