आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकॉक:‘प्लेबॉय’ राजाने वादग्रस्त मैत्रिणी सिनितला बनवले थायलंडची राणी

बँकॉक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांनी मैत्रीण सिनित वोंगजिरापकडी यांना दुसऱ्या राणीचे पद बहाल केले. वोंगवजिरापकडी यांच्या ३६ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने राजधानी बँकॉकमध्ये एका समारंभात मासे व पक्ष्यांची मुक्तता करण्यात आली.

यादरम्यान ६८ वर्षीय राजाने त्यांना ताज परिधान करून राणी ही उपाधी दिली. कोई अशा नावाने आेळखल्या जाणाऱ्या वोंगविजरापकडी यांची अलीकडेच १४०० अश्लील छायाचित्रे जाहीर झाली होती. त्यावर वादंग झाले होते. ही छायाचित्रे जारी झाल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...