आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:थायलंडची युद्धनौका उलटली; 106 जवानांपैकी 75 वाचवले

बँकाॅक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंड नौदलाची युद्धनौका थायलंडच्या आखातात बुडाली. यावर १०६ नौसैनिक होते. त्यातील ७५ खलाशांना वाचवले आहे. युद्धनौका एचटीएमएस सुखोथाई बांग सफान जिल्ह्यानजीक गस्तीवर असताना वादळात अडकली आणि उलटली. वेगवान लाटांमुळे ती ६० अंशांपर्यंत कलंडली होती.

बातम्या आणखी आहेत...