आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा कोसळला:वाटसरूने पाइपवर चढाई करून वाचवले

बीजिंग10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात एक मुलगा खेळताना चौथ्या मजल्याच्या खिडकीतून पडून बाल्कनीत अडकला. त्याकडे वाटसरूचे लक्ष गेले. तेव्हा ते मूल कधीही खाली कोसळू शकते हे त्याच्या लक्षात आल्याने तो तत्काळ पाइपच्या साह्याने इमारतीवर चढला. त्याने मुलास दोरीने बांधले. सुरक्षितपणे आेढले. अनोळखी वाटसरूच्या साहसाचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...