आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या लष्कराला मदत:मुलाने दिले ड्रोनने रशियन लष्कराचे  लोकेशन; उद्ध्वस्त करण्यासाठी मदत

कीव्ह18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनचा १५ वर्षीय अँड्री पोक्रासाला गुप्तपणे ड्रोनच्या साह्याने हल्ला करण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्याने युद्धादरम्यान वडिलांसोबत काम केले. आक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसांत देशाच्या लष्कराला मदत करणे, रशियन सैन्य तळाची माहिती मिळवणे, त्यांना नष्ट करण्याच्या कामात त्याची मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...