आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:असांजला अमेरिकेस  सोपवण्यास ब्रिटन सरकारची अखेर परवानगी

लंडन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना अमेरिकेकडे सोपवण्याची ब्रिटनची तयारी आहे. ब्रिटन सरकारने शुक्रवारी तशी परवानगी दिली आहे. इराक व अफगाणिस्तानातील युद्धासंबंधीची गुप्त कागदपत्रे लीक झाल्याच्या आरोपाखालील खटल्यास त्यांना सामोरे जावे लागणार आहे. गृहमंत्रालयाने ५० वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. असांज यांच्याकडे अपील करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी आहे.

बातम्या आणखी आहेत...