आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॉर्वे आणि उत्तर ध्रुवादरम्यानचा टापू स्वालबार्डवर वसलेले शहर लाँगइयरबायनचे आहे. स्कीइंग मॅरेथॉनसाठी प्रसिद्ध शहर आता ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा अलर्ट ठरले आहे. आर्क्टिकवरील वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त परिणाम येथे दिसत आहे. कधी काळी दीर्घ आणि स्थिर थंड हवमानाच्या या शहरावर आता नेहमी बर्फाचे वादळ हिमस्खलनाचा धोका घोंगावत आहे. तरीही २५०० लोकसंख्या येथून हलायला तयार नाही. हिमस्खलनाची गती कमी करण्यासाठी शहरात पोलादी अडथळा उभा केला आहे. येथील दुर्मिळ दृश्य पुढील पिढीला माहीत व्हावे यासाठी लोक हा वारसा जपू इच्छितात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.