आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिलिपाइन्स:वामको चक्रीवादळात मृतांची संख्या 53, लाेकांना घराच्या छतावर मुक्काम करायची वेळ

मनिला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वामकाे चक्रीवादळाचा फिलिपाइन्सला याच आठवड्यात बसलेल्या तडाख्यानंतर मृतांची संख्या ५३ वर पाेहाेचली आहे. गुरुवारी लुझाॅन बेट या वादळात उद्ध्वस्त झाले. बुधवारी आणि गुरुवारी धडकलेल्या वादळाने या भागात थैमान घातले. त्याशिवाय शुक्रवारी गागायान खाेऱ्यातील गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे लाेकांना घराच्या छतावर मुक्काम करायची वेळ आली आहे. स्थलांतरितांसाठी असलेल्या छावण्यातही पूर पीडितांना राहण्यासाठी जागा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...