आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन बेलारूसमध्ये:चीन-रशियाची नौदल भागीदारी वाढवण्यासाठी करणार कवायत

मिंस्क/मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मंगळवारी बेलारूसचे हुकूमशहा अलेक्झांडर लुकाशेंको यांना भेटण्यासाठी दाखल झाले. पुतीन आता बेलारूसलाही रशियन सैन्यासोबत युद्धात सहभागी करू शकतो,अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच कारणामुळे युक्रेनने आता बेलारूससोबतच्या सीमेवर अलर्ट जारी केला. चीनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी त्यांचे सैन्य रशियन नौदलासोबत सराव सुरू करेल.

बातम्या आणखी आहेत...