आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वताने ओढली बर्फाची चादर:जपानमध्‍ये ‘तरंगत्या डोंगरा’वर सुरू होतेय स्कीइंगचे द्वार...

रिशिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमधील होक्काइडोच्या ईशान्य भागात सागरी किनाऱ्यावरील रिशिरी पर्वताने बर्फाची चादर ओढली आहे. पर्वत एक निष्क्रिय ज्वालामुखी आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे त्यास “तरंगता डोंगर’ही म्हटले जाते. येथे होणारी बर्फवृष्टी आणि त्याचा आकार शंकुसारखा नाही. त्यामुळे, हा पर्वत स्कीइंगसाठी खूप चांगला आहे. मात्र, येथे स्कीइंगसाठी हॉटेल आणि स्की लिफ्टची कमतरता आहे. तसेच हिवाळ्यातील बदलणाऱ्या वातावरणात येथे पोहोचणेही कठिण हाेते. या अडचणी दूर करण्यासाठी विकासकामे सुरू आहेत. तसेच पाहता येथे उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.

बातम्या आणखी आहेत...