आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई:जगातील सर्वात मोठी पारंपरिक सेलिंग रेस

दुबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएईमध्ये जगातील सर्वात मोठ्या पारंपरिक सेलिंग रेसचे आयाेजन करण्यात आले. या रेसमध्ये जवळपास ११८ बाेटी सहभागी झाल्या आहेत. या सर्व पारंपरिक बाेटी असतात. यांची लांबी जवळपास ६० फूट असते. ‘द अल गफल धाे रेस’ला अबू नायर आयर्लंड येथून सुरुवात झाली. याचा समाराेप दुबईमध्ये होणार आहे. यंदाच्या या रेसचे अंतर १०० किमी आहे. पारंपरिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या रेसचे आयाेजन करण्यात येते. या रेसला मोठ्या जल्लोषात सुरुवात केली जाते. मच्छीमार जल्लोषात सहभागी स्पर्धकांचे स्वागत करतात. १९९० पासून दरवर्षी या रेसचे आयाेजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...