आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखी उद्रेक:इटलीमध्ये माउंट एटना ज्वालामुखीतून लाव्हाची नदी; तीन महिन्यांत तिसरी वेळ

रोम20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटली माउंट एटना ज्वालामुखीत पुन्हा एकदा उद्रेक झाला. त्यामुळे लाव्हारस वाहू लागला आहे. धोका लक्षात घेऊन प्रशासनाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला. परंतु काही छायाचित्रकार फोटो काढण्यासाठी लाव्हा रसाच्या नदीजवळ गेले होते. हा ३ हजार ३२० मीटर उंचीवरील युरोपातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...