आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलर प्रीतचा विक्रम:एकटीने दक्षिण ध्रुवाचा केला सर्वात लांब प्रवास

लंडन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळ भारतीय वंशाची ब्रिटिश वैद्यकीय लष्करी अधिकारी हरप्रीत चांडी ऊर्फ पोलर प्रीतने कोणत्याही मदतीविना एकटी दक्षिण ध्रुवाचा सर्वात लांब प्रवास करण्याचा विक्रम केला आहे. जानेवारी २०२३ मध्ये एकटीने अंटार्क्क्टिकाचा प्रवास पूर्ण केला. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण ध्रुवाचा एकटीने प्रवास करणाऱ्या पहिल्या आशियाई महिलेचा किताब मिळवला होता.

बातम्या आणखी आहेत...