आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन-टाइम सेटलमेंट:पाकच्या निर्वासितांचे पुनर्वसन आता 31 मार्चपर्यंत होऊ शकेल

श्रीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ

जम्मू-काश्मीर प्रशासनाने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील निर्वासित कुटुंबांसाठी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत “वन-टाइम सेटलमेंट स्कीम” वाढवली आहे. हिंदू आणि शीख धर्मांचे ३६,३८४ कुटुंबांना पाक व पीओकेतू पळून जावे लागले होते.

२०१६ मध्ये सरकारने या कुटुंबांसाठी २००० कोटींची पुनर्वसन योजना जाहीर केली होती, जी ३१ मार्च २०२२ रोजी संपली.अनेक कुटुंबांना कागदपत्रांची पूर्णता करता आली नाहीत त्यांना योजनेचा फायदा घेता आला नाही. योजनेत ५.५ लाख रुपये एकरकमी दिले जातात योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५.५ लाख रु.ची एकरकमी वित्तीय मदत दिली जाते. राहिलेल्या कुटुंबांचा समावेश करण्यासाठी जम्मू-काश्मीरचा समावेश करण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासने केंद्राकडून मंजुरी घेतली.